काही महिन्यापूर्वी आम्ही आय सी टी लॅब मधील समस्या (ICT LAB Issue) करीता तुमच्याकडून माहिती घेतली होती पण ती माहिती असमाधानकारक प्राप्त झाल्यामुळे
तुमच्याकडून ती माहिती यावेळेस न चुकता आणि पूर्ण (Detailed Remark) मध्ये अपडेट करून द्यायची आहे
Detailed Remark म्हणजे पूर्ण लिहायचे आहे शॉर्टकट मध्ये LAB Issue लिहायचे नाहीत.
आणि LAB Issue लिहितांना व्यवस्थित English मध्ये लिहावे हवे तर Google Translate चा वापर करावा.
यामध्ये तुम्हाला तुमच्या लॅब मध्ये काय समस्या आहेत जसे किती संगणक किंवा उपकरण चालू नाही इत्यादी सर्व माहिती अपडेट करायची आहे.
नोंद:- सध्या फक्त जेवढ्या 814 शाळेचे नाव तुम्हाला या यादीमध्ये दिसणार आहे फक्त त्यांनीच माहिती (Detailed LAB Issue Remark) अपडेट करून द्यायची आहे.